• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | पोलीस उपअधीक्षक शेख यांनीच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश दिला होता.? माहिती अधिकारातून माहिती प्राप्त !

Admin by Admin
November 21, 2023
in क्राईम, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | पोलीस उपअधीक्षक शेख यांनीच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश दिला होता.? माहिती अधिकारातून माहिती प्राप्त !
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश जालना जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक आर्.सी. शेख यांनी दिला होता, अशी माहिती आसाराम डोंगरे यांनी केलेल्या माहिती अधिकारात प्राप्त झाली.

२३ ऑगस्ट या दिवशी मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांनी लाठीमार केला होता. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षमायाचना केली होती. लाठीमार करण्याचा आदेश गृहमंत्रालयातून देण्यात आला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते; मात्र विरोधकांनी यास देवेंद्र फडणवीस यांना उत्तरदायी धरले होते.

Previous Post

Police Officers Transfer: राज्याच्या पोलिस खात्यात मोठी खांदेपालट; तब्बल १९ मोठ्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या..

Next Post

“पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री योगींना”…वाचा सविस्तर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री योगींना”…वाचा सविस्तर..!

"पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री योगींना"...वाचा सविस्तर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group