• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sangli: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवली ऊस वाहतूक, ठिकठिकाणी आंदोलन

Admin by Admin
November 13, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
Sangli: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवली ऊस वाहतूक, ठिकठिकाणी आंदोलन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली – ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सांगली, आष्टा शहर व परिसरातील ऊस वाहतूक अडविली. ट्रॅक्टर व बैलगाड्यांचे टायर फोडल्याने दिवसभर ऊस वाहतुकीची वाहने रस्त्यावर अडकून पडली.

सांगली शहरातील शिवशंभो चौक येथे सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दत्त इंडिया कारखान्याकडे जाणारी वाहने अडविली. बैलगाड्यांच्या टायरची हवा सोडली. ऊस दर न देणाऱ्या कारखानदारांविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी कर्नाळ रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ दत्त इंडियाकडेच जाणारे ट्रॅक्टर अडविले. त्यांची हवा सोडली.

त्यामुळे सांगलीतील ऊस वाहतूक दिवसभर ठप्प झाली. सांगलीप्रमाणे आष्टा शहरातही आंदोलन झाले. कारंदवाडीत राजारामबापू कारखान्याकडे (सर्वोदय) जाणाऱ्या बैलगाड्या व ट्रॅक्टर आष्ट्यात अडविण्यात आले. टायरची हवा सोडून वाहने अडवून ठेवण्यात आली.

Previous Post

सांगली महापालिका उपायुक्तपदी पंडित पाटील यांची नियुक्ती.

Next Post

आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचं मोठं वक्तव्य

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचं मोठं वक्तव्य

आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचं मोठं वक्तव्य

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group