• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली

Admin by Admin
November 12, 2023
in राजकीय
1 min read
0
Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Sharad Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती काल रात्री बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी शरद पवार यांना काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

एका मराठी वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्त नुसार, बारामती मध्ये शनिवारी विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठान आणि अॅग्री कल्चर अशा दोन बैठकींचा आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यावेळी शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागलं. यावेळी शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी लगेचच डॉक्टरांची टीम बोलावली.

नुकतेच शरद पवार दिल्लीत राहून आलेत. त्या ठिकाणी प्रदूषणाची भयंकर समस्या आहे. त्यामुळे वातावरणाचा त्यांना त्रास जाणवत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

Previous Post

Diwali 2023 Puja Time : जाणून घ्या दिवाळीत काय करावे ? आणि काय करू नये ? आणि दिवाळी पूजेचा शुभ मुहूर्त..!

Next Post

सांगली महापालिका उपायुक्तपदी पंडित पाटील यांची नियुक्ती.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली महापालिका उपायुक्तपदी पंडित पाटील यांची नियुक्ती.

सांगली महापालिका उपायुक्तपदी पंडित पाटील यांची नियुक्ती.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group