• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत डेंग्यूने महापालिकेच्या वाहन चालकाचा मृत्यू..

Admin by Admin
October 12, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरजेत डेंग्यूने महापालिकेच्या वाहन चालकाचा मृत्यू..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / मिरजेत डेंग्यूसदृश आजाराच्या साथीमुळे नागरिक हैराण आहेत. महापालिका आरोग्य विभागाकडे कचरा वाहनांवर चालक म्हणून काम करणाऱ्या अब्दुल मुजावर (वय ४४, रा. खंडेराजुरी) या मानधनावरील कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे.

रक्तातील पेशी कमी व तापामुळे अब्दुल मुजावर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी मृत्यू झाला.

गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत नवव्या दिवशी मध्यरात्री गणेश तलावाजवळ कामावर असताना अब्दुल याच्यावर काही गावगुंडांनी हल्लाही केला होता. यावेळी हल्ल्यात तो जखमी झाला होता. मात्र त्यानंतर त्यास डेंग्यूची लागण होऊन उपचार सुरू असताना त्याचा बुधवारी मृत्यू झाला. शहरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू आजाराने नागरिक त्रस्त आहेत. याकडे महापालिका आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे.

Previous Post

तहसीलदारांच्या दप्तर तपासणीमुळे चिंचणी बेकायदेशीर फेरफार प्रकरणाला गती येणार ? तक्रारदार आणि प्रहार संघटनेचे सुनील सुतार यांच्यामुळे प्रकरणाला दिशा..

Next Post

Breaking |Supreme Court Hearing: “पोरखेळ लावलाय का.? तुम्हाला कायदा शिकवावा लागेल..!” ‘सुधारीत वेळापत्रक मंगळवारपर्यंत द्या ; अन्यथा.. विधानसभा अध्यक्षांचं वेळापत्रक न्यायालयाला अमान्य…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Breaking |Supreme Court Hearing: “पोरखेळ लावलाय का.? तुम्हाला कायदा शिकवावा लागेल..!” ‘सुधारीत वेळापत्रक मंगळवारपर्यंत द्या ; अन्यथा.. विधानसभा अध्यक्षांचं वेळापत्रक न्यायालयाला अमान्य…

Breaking |Supreme Court Hearing: "पोरखेळ लावलाय का.? तुम्हाला कायदा शिकवावा लागेल..!" 'सुधारीत वेळापत्रक मंगळवारपर्यंत द्या ; अन्यथा.. विधानसभा अध्यक्षांचं वेळापत्रक न्यायालयाला अमान्य...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group