• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विशाल पाटील यांची पात्रता त्यांचे नेते ठरवतील : खासदार संजय पाटील

Admin by Admin
September 30, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे कोणा-कोणाला नेते म्हणू लागले आहेत. त्यांच्या बोटीत बसून पलीकडे जाण्याचा त्यांचा विचार आहे. पण काळ ठरवेल, काय घडतंय ते दिसेल.

त्यांची पात्रता ठरवणारे त्यांचे त्यांचे नेते ठरवतील, असे सूचक वक्तव्य खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

भाजपचे संजय पाटील हे निष्क्रिय खासदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभेचे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी केली होती. त्यावर खासदार पाटील म्हणाले, विशाल पाटील यांचा सुरू असलेला प्रवास, त्यांच्या भेटीगाठी हे पाहिले, तर माझ्या दहा टक्केही प्रवास त्यांनी केलेला नाही. कामांमध्येही ते खूपच पाठीमागे आहेत. बरोबरच्याला उत्तर द्यायचे असते. मी त्यांना काय उत्तर देणार! आता ते कोणा-कोणाला नेता म्हणत आहेत. त्या बोटीत बसून पलीकडे जाण्याचा विचार करत आहेत. मात्र काळ ठरवेल, काय घडतेय ते.

विशाल पाटील यांना काही तरी साधायचे आहे. मात्र लोक वेडे नाहीत. विशाल पाटील यांची पात्रता, त्यांची प्रवृत्ती, त्यांचे वागणे या सर्वांचा विचार होईल. त्यांची पात्रता ठरवणारे त्यांचे त्यांचे नेते ठरवतील, असेही खासदार पाटील म्हणाले.

Previous Post

नांद्रेत कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून..

Next Post

सांगली | भांडणामुळे घरावर दगडफेक, ७६ जणांवर गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

सांगली | भांडणामुळे घरावर दगडफेक, ७६ जणांवर गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group