• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | मिरजेत डॉल्बीच्या दणदणाटात हकनाक बळी..? विसर्जन मिरवणूक मार्गावर व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू..!

Admin by Admin
September 29, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मोठी बातमी | मिरजेत डॉल्बीच्या दणदणाटात हकनाक बळी..? विसर्जन मिरवणूक मार्गावर व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / सांगलीत डॉल्बीच्या दणदणाटामुळे सोमवारी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मिरजेत गुरुवारी गणेश चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आणखी एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ओळख सुद्धा पटलेली नाही. मात्र, या व्यक्तीचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर गुरुवारी रात्री एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. या व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद आहे. डॉल्बीच्या दणदणाटामध्येच मिरवणूक पार पडली. त्यामुळे या दणदणाटामध्येच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर मिरज पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Previous Post

Breaking | Ganesh Visarjan Holiday: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीही सुट्टी जाहीर; राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय

Next Post

पोलिसांनो गणवेशात नाचू नका; महासंचालकांचे आदेश : विसर्जन मिरवणुकीनंतर पोलिसांच्या नाचावर निर्बंध

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..

पोलिसांनो गणवेशात नाचू नका; महासंचालकांचे आदेश : विसर्जन मिरवणुकीनंतर पोलिसांच्या नाचावर निर्बंध

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group