• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Breaking | Ganesh Visarjan Holiday: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीही सुट्टी जाहीर; राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय

Admin by Admin
September 27, 2023
in मंत्रालय, सामाजिक
1 min read
0
Breaking | Ganesh Visarjan Holiday: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीही सुट्टी जाहीर; राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन उद्या गुरुवारी पार पडणार आहे. याच दिवस ईद-ए-मिलाद हा सण देखील आहे. पण ईद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचं मुस्लीम समुदयानं जाहीर केलं आहे. त्यामुळं गुरुवार अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी आहेच पण आता शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत.त्यामुळं गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहे.

अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी (दि. २८ सप्टेंबर) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ऑल… pic.twitter.com/gtZbaiGD6F

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 27, 2023

 

मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी, २८ सप्टेंबर होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचं योग्य व्यवस्थापन करणं पोलीस प्रशासनाला शक्य व्हावं म्हणून शुक्रवारी २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.

शिष्टमंडळाची विनंती मान्य

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळानं यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचं वातावरण असावं आणि गर्दी तसेच मिरवणुकांचं नियोजन करता येणं पोलिसांना शक्य व्हावं म्हणून २९ तारखेला सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.

Previous Post

‘वंचित’ कडून कंत्राटी भरतीविरोधात सांगलीत मोर्चा; डेंग्यू झाला असतानाही सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात धडकला मोर्चा

Next Post

मोठी बातमी | मिरजेत डॉल्बीच्या दणदणाटात हकनाक बळी..? विसर्जन मिरवणूक मार्गावर व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | मिरजेत डॉल्बीच्या दणदणाटात हकनाक बळी..? विसर्जन मिरवणूक मार्गावर व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू..!

मोठी बातमी | मिरजेत डॉल्बीच्या दणदणाटात हकनाक बळी..? विसर्जन मिरवणूक मार्गावर व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group