• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

एपीआय शिंदेंची कर्तबगारी ; खून प्रकरणातील फरार आरोपीला जेलची वारी..!

Admin by Admin
September 20, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत – खबऱ्या प्रतिनिधी / गेल्या आठ महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत असलेला गिरगाव खून प्रकरणातील संशयित आरोपीस अटक करण्याची कारवाई उमदी पोलिस ठाण्याचे तपासी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी केली आहे.

दत्ता यलापा बजंत्री (रा. कुंभार गल्ली ,विजयपूर ता, जि. विजयपूर रा. कर्नाटक) असे खून प्रकरणातील अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी बजंत्री यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गिरगाव येथे २७ जानेवारी २०२३ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सुखदेव साबू ब्याळकुळी यांच्या घरासमोर महादेव आप्पा राजशेखर हिरेमठ (रा. विजयपूर ता. विजयपूर) यांचा धारदार शस्त्राने खुन केला होता. याबाबत उमदी पोलिसात मयत हिरेमठ यांचा भाऊ प्रशांत चंद्रकांत हिरेमठ यांनी फिर्याद दिली होती. यानुसार पोलिसांनी दत्ता बजत्री यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आरोपी हा कर्नाटकातील असल्याने पोलिसांना तपास करताना अडचणी येत होत्या परंतु पोलिसांनी कसून तपास करत बजंत्री यास गजाआड केले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे करत आहे.

Previous Post

कुरुंदवाडमधील गणेशोत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; मशिदींमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना..

Next Post

फसवणूक करणाऱ्या सांगलीतील म्होरक्याला अटक ; कमी कालावधीत ज्यादा परताव्याचे आमिष दाखवायचा अन् गुंतवणूक करून घ्यायचा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
फसवणूक करणाऱ्या सांगलीतील म्होरक्याला अटक ; कमी कालावधीत ज्यादा परताव्याचे आमिष दाखवायचा अन् गुंतवणूक करून घ्यायचा..!

फसवणूक करणाऱ्या सांगलीतील म्होरक्याला अटक ; कमी कालावधीत ज्यादा परताव्याचे आमिष दाखवायचा अन् गुंतवणूक करून घ्यायचा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group