• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सावळजला स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करा, राष्ट्र विकास सेनेच्या प्रशांत सदामतेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

Admin by Admin
April 6, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सावळजला स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करा, राष्ट्र विकास सेनेच्या प्रशांत सदामतेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी/ तासगाव तालुक्यातील सावळज गाव हे लोकसंख्येने मोठे असणारे गाव आहे, शहराच्या आसपास अंजनी -डोंगरसोनी – गव्हाण- वज्रचौंडे- बिरणवाडी -वडगाव- लोकरेवाडी -रामपुर -दहिवडी सिद्धेवाडी -जरंडी -वायफळे या गावांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे .तक्रारी साठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते,तासगावहुन पोलिसांना ग्रामीण भागात जाण्या- येण्यासाठी विलंब लागतो .याचा नागरिकांना तसेच पोलिसांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सावळज येथे आऊट पोस्ट आहे, परंतु त्या ठिकाणी कर्मचारी कमी असून यंत्रसामुग्रीची कमतरता असल्याने सावळज येथे तक्रार आल्यास ती तासगाव पोलीस ठाणेकडे वर्ग केली जाते. याचा सावळज व तासगाव येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या वरती ताण पडतो .

अनेक दिवसांपासून सावळज येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची विविध स्तरातून मागणी होत असून त्याप्रमाणे सावळज येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तरी सदर मागणीचा विचार करून, प्रस्ताव तयार करून, निधी मंजूर होऊन कामाची सुरुवात करून, नवीन इमारत बांधण्यात यावी व सावळज येथे सुसज्ज व अद्ययावत स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावे, अशी मागणी राष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांतभाऊ सदामते यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.

Previous Post

अप्पर तहसील ‘लाचलुचपत’ च्या रडारवर…! ‘पावती- रॉयल्टी नावाला अन उपसा गावाला..?’

Next Post

मोदी-पवार भेटीचे ‘हे ‘ होते कारण, म्हणूनच घडले अन बिघडले राजकारण..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोदी-पवार भेटीचे ‘हे ‘ होते कारण, म्हणूनच घडले अन बिघडले राजकारण..!

मोदी-पवार भेटीचे 'हे ' होते कारण, म्हणूनच घडले अन बिघडले राजकारण..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group