• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | राजकारण तापले ; टीकास्त्र सोडले : ६ महत्वाच्या बातम्या.. वाचा सविस्तर..!

Admin by Admin
August 14, 2023
in मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | राजकारण तापले ; टीकास्त्र सोडले : ६ महत्वाच्या बातम्या.. वाचा सविस्तर..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

🛑 अजित पवार सत्तेत सहभागी आहेत, हा शरद पवारांचाच गेम – राज ठाकरे

अजित पवार सत्तेत सहभागी आहेत, हा शरद पवारांचाच गेम आहे. पवारांची एक टीम सत्तेत, आता दुसरीही लवकरच जाईल, असा टोला राज ठाकरे यांनी मारला.

राजकारणातील सध्याचा घोळ पाहता महापालिका निवडणुका होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

🛑 लोकसभेच्या तयारीला लागा – राज ठाकरे

लोकसभेच्या तयारीला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

🛑 अजित पवार कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत – हुसेन दलवाई

अजित पवार कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, असे हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे.

तसेच संभाजी भिडे यांना राष्ट्रवादीच्या लोकांनी मदत केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. त्यांना मदत करणाऱ्या पक्षातील लोकांचा पवारांनी शोध घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

🛑 चिपळूण मधून ठाकरे गटाला धक्का

चिपळूण मधून ठाकरे गटाला धक्का. उमेश सकपाळ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा. उमेश सकपाळ यांनी पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट. उमेश सकपाळ ठाकरे गटाचे चिपळूण शहर प्रमुख होते. उद्या सायंकाळी 7 वाजता करणार पक्ष प्रवेश. मंत्री उदय सामंत त्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटात करणार पक्ष प्रवेश.

🛑 ठाणे महापालिकेबाहेर मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन

ठाणे महापालिकेबाहेर मनसेचं आंदोलन. रुग्णालयातील 18 जणांच्या मृत्यूनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांचं ठाणे पालिका आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलन.

🛑 शरद पवार बोलतात एक करतात एक

राष्ट्रवादी मध्ये कुठलीही फूट नाही शरद पवार हे अजित पवारांसोबतच भाजपसोबत जातील. शरद पवार बोलतात एक करतात एक त्यांच्या बद्दल नेमकं काय बोलावे ते कळत नाही. 2024 पर्यंत राज्यातील कुठलाही बदल नाही, जर झालाच तर खुप महाग पडेल – बच्चू कडू

Previous Post

😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

Next Post

अवैध वाळू तस्करी विरोधातील कारवाई मंदावली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात

अवैध वाळू तस्करी विरोधातील कारवाई मंदावली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group