• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | जुनी पेन्शन लागू करण्यासह खासगीकरण रद्द करा, कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Admin by Admin
August 9, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | जुनी पेन्शन लागू करण्यासह खासगीकरण रद्द करा, कर्मचाऱ्यांचा मोर्चा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : केंद्र सरकारने जाचक कामगार कायदे रद्द करावेत, यासह जुनी पेन्शन लागू करा, शासकीय कंपन्यांचे खासगीकरण आणि कंत्राटी नोकरभरती रद्द करावी, यासह अन्य प्रमुख मागण्यासाठी कामगार-कर्मचारी कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांवर बुधवारी मोर्चा काढण्यात आला.

शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देऊन मागण्याकडे आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले.

आंदोलनात कृती समितीचे पी. एन. काळे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक डी. जी. मुलाणी, एस. एच. सूर्यवंशी, बांधकाम कामगार संघटनेचे नेते कॉ. शंकर पुजारी, चतुर्थश्रेणी संघटनेचे अध्यक्ष संजय व्हनमाने, गणेश धुमाळ, मिलिंद हारगे, शिक्षक संघटनेचे बाबासाहेब लाड, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, सुधाकर माने, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, सागर बाबर, पेन्शन संघटनेचे रवी अर्जुने, सतीश यादव, प्रतिभा हेटकाळे, संगीता मोरे, अमेय जंगम आदीसह शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलकांच्या मागण्या खालीलप्रमाणे:-

  • कंत्राटीकरण धोरण रद्द करून कंत्राटी व अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करा..
  • सर्व विभागातील रिक्त पदे तत्काळ भरावीत.
  • चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावा.
  • मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची शासनाने रोखलेली पदोन्नती तत्काळ सुरू करा
  • अनुकंपा भरती विनाअट / सुलभ करावी
  • आठवा वेतन आयोगाचे गठन करावे
Previous Post

डफळापूर येथील मुलींच्या शाळेमध्ये अज्ञातांकडून तोडफोड; जत पोलिसात फिर्याद दाखल

Next Post

मोठी बातमी : राज्याच्या महसुलवाढी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली महत्वाची बैठक ; विकास कामांसाठी निधी मिळवून देणाऱ्या विभागांचा घेतला आढावा.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी : राज्याच्या महसुलवाढी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली महत्वाची बैठक ; विकास कामांसाठी निधी मिळवून देणाऱ्या विभागांचा घेतला आढावा.

मोठी बातमी : राज्याच्या महसुलवाढी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली महत्वाची बैठक ; विकास कामांसाठी निधी मिळवून देणाऱ्या विभागांचा घेतला आढावा.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group