• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कवठेएकंदमध्ये पूर्ववैमनस्यातून दोघा भावांवर जीवघेणा हल्ला

Admin by Admin
August 5, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तासगांव (प्रतिनिधी): कवठेएकंद येथे पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून नागाव-कवठे येथील दोघा सख्ख्या भावावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. यामध्ये दोघे ही जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी आठजणा विरूध्द तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकास अटक केली आहे.

याप्रकरणी नागाव कवठे येथील हिम्मत नामदेव पाटील यांनी सौरभ उत्तम पाटील, शितल उर्फ ओंकार अनंत पाटील, ओंकार सुभाष वाघमोडे, क्षितीज भारत पाटील, गोट्या उर्फ शिवसागर अनिल सुतार, आदित्य संजय पाटील, विवेक नागेंद्र वाघमोडे व स्वप्नील नंदकुमार सुतार यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व फिर्यादी त्यांचे भाऊ उत्तम पाटील हे तीन ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास कवठेएकंद येथील सरस्वती फूटवेअर दुकानजवळ बोलत थांबले होते. त्यावरील आठ लोकांनी पूर्वीच्या वादातून खुन्नस धरली. यावेळी सौरभ पाटील यानी त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून जबर वार केला. त्यावेळी उत्तम पाटील हे फिर्यादी यांना वाचवणेस पुढे आले असता क्षितीज पाटील यांनी त्यांचे हातातील कोयत्याने फिर्यादीच्या भावावर वार केले. तर ओंकार वाघमोडे यांनी कुन्हाडीने फिर्यादींच्या हाताच्या मनगटावर जबर वार केला.

शितल उर्फ ओंकार पाटील यांनी पाईपने फिर्यादीच्या डोक्यात, खांद्यावर व उजव्या गुडघ्यावर तसेच फिर्यादींच्या भावास पाठीवर व पायावर मारून जबर जखमी केले. तसेच गोट्या उर्फ शिवसागर सुतार, आदित्य पाटील, विवेक वाघमोडे, स्वप्निल सुतार यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या भावास लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी स्वप्निल सुतार (वय-२३) याला अटक करण्यात आली आहे.

Previous Post

आज नेवरीत हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची किर्तन सेवा

Next Post

विटा पोलिसांनी केले एकाच तपासात पाच गुन्हे उघडकीस

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विटा पोलिसांनी केले एकाच तपासात पाच गुन्हे उघडकीस

विटा पोलिसांनी केले एकाच तपासात पाच गुन्हे उघडकीस

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group