• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनीच मोडली नियमावली ; दिवसा अवजड वाहतुकीस शहरात बंदी असताना ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीचे साहित्य घेवून ९८ चाकांचा कंटेनर बिनधास्तपणे शहरात घातला..?

Admin by Admin
August 5, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
0
प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनीच मोडली नियमावली ; दिवसा अवजड वाहतुकीस शहरात बंदी असताना ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीचे साहित्य घेवून ९८ चाकांचा कंटेनर बिनधास्तपणे शहरात घातला..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली, मिरज शहरातून गुरुवारी तब्बल ९८ चाकांचा भला मोठा कंटेनर नेण्यात आला. कंटेनरला रस्ता करून देताना पोलिस आणि महापालिका कर्मचार्‍यांची चांगलीच कसरत होत होती.

यामध्ये ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीचे साहित्य होते. हे मशीन रत्नागिरी ते नागपूरकडे पाठवल्याची माहिती मिळाली.

सकाळी दहाच्या सुमारास हा कंटेनर इस्लामपूरमार्गे सांगलीत आला. त्यानंतर हा कंटेनर पुष्कराज चौक, विश्रामबागमार्गे मिरजेला नेण्यात आला. ताशी पाच ते सहा किलोमीटर गतीने हा कंटेनर नेण्यात येत होता. मा अन्नपूर्णा ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या या कंटेनरमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यासाठी कंटेनरला जाण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात येत होती. सायरनचा आवाज करीत पोलिस गाडी याला मार्ग करून देत होती. पोलिस बंदोबस्त आणि महापालिका कर्मचारी यासाठी तैनात होते.

कंटेनरला जाण्यासाठी बर्‍याच वेळेला झाडांच्या फांद्या तोडल्या तर विजेच्या तारा उंचावून यासाठी मार्ग करून देण्यात येत होता. अवजड वाहनांना शहरात प्रवेशासाठी सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत बंदी असताना याला कशी परवानगी मिळाली याची माहिती मिळू शकली नाही. या कंटेनरमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Previous Post

मोठी बातमी | राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

महिला कर्मचाऱ्यांना धमकी देणारा “तो” नगरसेवक कोण..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महिला कर्मचाऱ्यांना धमकी देणारा “तो” नगरसेवक कोण..?

महिला कर्मचाऱ्यांना धमकी देणारा "तो" नगरसेवक कोण..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group