• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शुक्रवारी इस्लामपूर बंदची हाक..

Admin by Admin
August 3, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नेर्ले : बापूसाहेब कांबळे (ता. वाळवा ) | संभाजी भिडे यांनी महापुरुषांचे अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे उद्या शुक्रवार दि.४ ऑगस्ट रोजी सर्व पुरोगामी संघटना, दलित महासंघ, शिव प्रेमी संघटना, देशप्रेमी नागरिकांतून इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली आहे.

बहुजनांच्या प्रतिकांचे भंजन, ऐतिहासिक महापुरुषांचे मोठ्या प्रमाणात चारित्रहनन सुरू आहे. याची सुरवात राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या बदनामीपासून (जेम्स लेन प्रकरण) झाली. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, छ. शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजा राममोहन रॉय, सूफी संत साईबाबा यांच्या विचारांच्या मोडतोडीचे आणि बदनामीचे घातक षड्यंत्र रचले जात आहे. गेल्या काही दशकांपासून खरे नाव लपवून बहुजनाच्यां तरुण मुलांना फसवणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी अलिकडेच शिर्डीचे सूफी संत साई बाबा, म.जोतिबा फुले, महात्मा गांधी, भारतीय स्वातंत्र्य, राष्ट्रगीत आणि तिरंगा ध्वज यांच्या बाबत बुद्धीभेद करणारी व अवमानकारक विधाने केली आहेत.

मनोहर भिडे यांच्या या शिवद्रोही व देशविघातक कृत्यांचा निषेध करण्यासाठी सर्व शिवशंभू प्रेमी, राष्ट्रप्रेमी, प्रगतशील पक्ष व पुरगामी पक्ष संघटना यांनी इस्लामपूर बंदची हाक दिली आहे. तरी या बंदला समस्त शिवप्रेमी, राष्ट्रप्रेमी युवक, नागरिक बंधू- भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी विनंती करण्यात आली.

Previous Post

पंतप्रधान मोदी, फडणवीस हे कत्तलखान्यात विकण्याच्या लायकीचे : रघुनाथदादा यांची टीका

Next Post

बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यास गतीने तपासणी मोहिम राबवा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे निर्देश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यास गतीने तपासणी मोहिम राबवा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे निर्देश

बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यास गतीने तपासणी मोहिम राबवा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे निर्देश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group