• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पंतप्रधान मोदी, फडणवीस हे कत्तलखान्यात विकण्याच्या लायकीचे : रघुनाथदादा यांची टीका

Admin by Admin
August 3, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
पंतप्रधान मोदी, फडणवीस हे कत्तलखान्यात विकण्याच्या लायकीचे : रघुनाथदादा यांची टीका
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूर (खबऱ्या प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कत्तलखाण्यात विकण्याच्या लायकीचे आहेत, अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते आणि बीआरएस मध्ये प्रवेश केलेले रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. ९ ऑगस्टला इस्लामपूर येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा करण्यात येणार असल्याबाबतची माहिती पत्रकारांना देताना ते बोलत होते.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले काम लक्षात घेऊन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ ऑगस्टला क्रांतीदिनी इस्लामपूरमध्ये हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा सन्मान होणार आहे, अशी माहीती रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, चंद्रशेखर राव हे शेतकऱ्यांचे मसीहा आहेत त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असून पंतप्रधान मोदी आणि फडणवीस हे कत्तलखान्यात विकण्याच्या लायकीची असल्याची घणाघाती टीका पाटील यांनी केली. दरम्यान ९ ऑगस्ट ला क्रांती दिनी मोठ्या संख्येने शेतकरी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

संभाजी भिडे आधुनिक शकुनी मामा : सचिन खरात

Next Post

शुक्रवारी इस्लामपूर बंदची हाक..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात

शुक्रवारी इस्लामपूर बंदची हाक..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group