• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी! राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे, विजय वडेट्टीवारांकडे सोपवली जबाबदारी..

Admin by Admin
August 1, 2023
in मंत्रालय, राजकीय
0
मोठी बातमी! राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे, विजय वडेट्टीवारांकडे सोपवली जबाबदारी..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. नियमानुसार, विधानसभेत ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचा विरोधी पक्षनेता असं सूत्र आहे.

त्यानुसार, महाविकास आघाडीत आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला देण्यात आले आहे. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेता असतील असा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

याबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

Previous Post

धक्कादायक ब्रेकिंग | रस्ता मिळत नसल्याने विट्यामध्ये फेसबुक लाईव्ह करत पती-पत्नीचा किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न..

Next Post

‘भिडे हा जातीय द्वेष परविणारा साप’; विरोधीपक्ष नेत्याची जहरी टीका

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘महात्मा गांधीचे वडील मुस्लिम’ म्हणणारे भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून का दुरावले.?

‘भिडे हा जातीय द्वेष परविणारा साप’; विरोधीपक्ष नेत्याची जहरी टीका

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group