• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘भिडे हा जातीय द्वेष परविणारा साप’; विरोधीपक्ष नेत्याची जहरी टीका

Admin by Admin
August 1, 2023
in क्राईम, राजकीय
1 min read
0
‘महात्मा गांधीचे वडील मुस्लिम’ म्हणणारे भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून का दुरावले.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 पावसाळी अधिवेशनात देखील यावरून सरकारला घेरण्याचे काम झाले. तर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासह अटक व्हावी अशी मागणी लावून घरण्यात आली होती.

नागपूर, 01 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचे राज्यातभर संतप्त पडसाद उमटले होते. तर त्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार आंदोलने करण्यात आली. तर पावसाळी अधिवेशनात देखील यावरून सरकारला घेरण्याचे काम झाले. तर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासह अटक व्हावी अशी मागणी लावून घरण्यात आली होती.

 

त्यानंतर आता नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भिडे यांच्यावर जोरादार टीका केली आहे. यावेळी, भिडे गुजीला याला चोप दिला पाहिजे, कितीही शिक्षा झाली तरी चालेल. तर हा चंड माणूस असून तो जातीय द्वेष परविणारा साप आहे. भिडे याला नाग म्हणणं हा देखिल नागाचा अपमान असल्याची जहरी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

Previous Post

मोठी बातमी! राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे, विजय वडेट्टीवारांकडे सोपवली जबाबदारी..

Next Post

सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही

सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group