• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

संभाजी भिडेंविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल

Admin by Admin
July 29, 2023
in क्राईम, राजकीय
1 min read
0
संभाजी भिडेंविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अमरावती : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर आता संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अमरावतीतीत राजापेठ पोलिसांनी कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे यांना अटक करा अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.

अमरावतीमधील एका कार्यक्रमात गांधीजींचे वडील हे मुसलमान जमीनदार होते, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. भिडेंच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. राष्ट्रपित्याबद्दल निंदाजनक विधाने केल्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल निंदाजनक वक्तव्य केल्याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबत शुक्रवारी तक्रार नोंदवण्यात आली होती.

Previous Post

मिरजेत १३ दुचाकींसह अट्टल चोरट्यांना अटक

Next Post

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी भिडेंविरोधात आंदोलन..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी भिडेंविरोधात आंदोलन..

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी भिडेंविरोधात आंदोलन..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group