• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले

Admin by Admin
July 26, 2023
in क्राईम
0
पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शहातील साठे नगरमध्ये लग्नासाठी पाहुणे म्हणून आलेल्या तिघा जणांनी चक्क एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परतुर पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परतूर येथील पंचशील नगरमध्ये राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय मुलीला आरोपी किशोर कांबळे, संतोष कांबळे, अमोल कांबळे रा.पेडगाव जि. परभणी यांनी २३ जूलै रोजी सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान पंचशील नगरमधून बळजबरीने पळवून नेले. किशोर कांबळे या आरोपीशी लग्न लावण्यासाठी कृत्य केल्याचे इतर आरोपींनी सांगितले आहे.

या प्रकरणी संशयित आरोपींवर परतूर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३६३, ३६६ (अ), ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. टी. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही.बी. केंद्रे करत आहेत.

Previous Post

मोठी बातमी, लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव येणार, काय होऊ शकतं?

Next Post

राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवणार – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवणार – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवणार – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group