• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कंटेनरला पाठीमागून आयशर ट्रकची धडक…चालकाचा जागीच मृत्यू

Admin by Admin
July 26, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कंटेनरला पाठीमागून आयशर ट्रकची धडक…चालकाचा जागीच मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर ( प्रतिनिधी ) : सांगली मार्गावर प्रकाश हॉस्पिटल जवळ अचानक वळालेल्या कंटेनरला पाठीमागून आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाला.लिंगाप्पा बिरू माने ( वय ४० रा. जुना बुधगाव रोड, लक्ष्मीनगर सांगली ) असे मृत आयशर ट्रक चालकाचे नाव आहे. सोमवारी रात्री उशिरा अपघात घडला. याप्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबतची फिर्याद मृत चालकाचा भाऊ बाळू बिरू माने यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आयशर ट्रक ( क्र.एमएच १० – डीटी – ८४४८ )हा सांगली कडून इस्लामपूर कडे येत होता. इस्लामपूर रस्त्यावर प्रकाश हॉस्पिटल च्या परिसरात अचानक एका अज्ञात चालकाने त्याचा कंटेनर ( क्र.एनएल ०१ – एडी – १८८९ ) हा रस्त्याच्या कडेला वळवला.त्यावेळी पाठीमागून येणारा लिंगाप्पा माने यांचा आयशर ट्रक त्या कंटेनरला जोराचा धडकला. यात लिंगाप्पा माने याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे.

Previous Post

भिलवडी पोलिसांनी चोरट्यांचा केला पर्दाफाश..

Next Post

मोठी बातमी, लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव येणार, काय होऊ शकतं?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महायुतीत खळबळ | सांगलीत पहिली ठिणगी : अजित पवार गट आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने..!

मोठी बातमी, लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव येणार, काय होऊ शकतं?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group