• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्‍हे मागे घेण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर काढला भव्‍य मोर्चा

Admin by Admin
July 25, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्‍हे मागे घेण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर काढला भव्‍य मोर्चा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली – सांगली जिल्‍ह्यातील मिरज तालुक्‍यामधील बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या नावाने उभारल्‍या जात असलेल्‍या कमानीचे खांब पाडल्‍याच्‍या प्रकरणी सरपंच, उपसरपंच यांसह तिघांवर गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत.

ही कारवाई एकतर्फी असून ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्‍हे मागे घेण्‍यासाठी १५ गावांनी २४ जुलैला बंद पाळत जिल्‍हाधिकारी कार्यालयावर भव्‍य मोर्चा काढला. नोंद झालेले गुन्‍हे मागे न घेतल्‍यास गावे बेमुदत बंद ठेवण्‍यात येतील, अशीही चेतावणी या प्रसंगी देण्‍यात आली.

कमानीचे खांब पाडल्‍याच्‍या प्रकरणी गाव सोडून निघालेल्‍या मागासवर्गीय बांधवांच्‍या आंदोलनानंतर उपमुख्‍यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. या आंदोलकांना देवेंद्र फडणवीस यांनी ‘सरकारी व्‍ययातून कमान बांधून देऊ, तसेच या प्रकरणी दोषी असणार्‍या ग्रामपंचायत अधिकारी-पदाधिकारी यांंवर गुन्‍हे नोंद करू’, असे आश्‍वासन दिले होते. यानंतर सरपंच, उपसरपंचांसह तिघांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्‍यामध्‍ये ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्‍हे नोंद झाले आहेत.

Previous Post

सांगलीच्या खानापूर तालुक्यात पेरण्या मध्यावर; ओढे, नाले कोरडे : शेतकरी दमदार पाऊसाच्या प्रतीक्षेत.

Next Post

सातारा : यवतेश्वर घाटातील 5 टनी दरड हटवली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सातारा : यवतेश्वर घाटातील 5 टनी दरड हटवली

सातारा : यवतेश्वर घाटातील 5 टनी दरड हटवली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group