• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“हे” सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी..!

Admin by Admin
July 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
0
“हे” सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भारत सरकारने नुकतीच बदली केली असून गेल्या चार वर्षापासून मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून चांगला कारभार केला होता.

कोरोना काळात केलेले काम उल्लेखनीय होते. तसेच त्यांच्या कारकिर्दीत नव्या महसूल भावनांची उद्घाटन, सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गाची मोजणी आणि रिंग रोडचे काम ही कामे उल्लेखनीय झाली होती.

त्यामुळे जिल्हाधिकारी शंभरकर यांना मुदतवाढ मिळेल अशी परिस्थिती असताना शुक्रवारी अचानक भारत सरकारने आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुंबईला पाठवण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली करण्यात आलेली आहे. शंभरकर यांची अचानक बदली झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Previous Post

उमदी पोलीस अँक्शन मोडवर ; आंध्रातून तस्करी केला जाणारा १४ लाखाचा गांजा जप्त, तिघांना अटक

Next Post

ब्रेकिंग | देवगड-निपाणी रस्त्यावर वेदगंगेचे पाणी; वाहतूक बंद

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | देवगड-निपाणी रस्त्यावर वेदगंगेचे पाणी; वाहतूक बंद

ब्रेकिंग | देवगड-निपाणी रस्त्यावर वेदगंगेचे पाणी; वाहतूक बंद

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group