• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत भंगार दुकानाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही..

Admin by Admin
April 4, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत भंगार दुकानाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एका जुन्या फर्निचर व भंगार दुकानाला दुपारच्या सुमारास अचानक पणे आग लागली. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जुने लाकडी फर्निचर व इतर साहित्य असल्याने आगीने भीषण रूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. ज्यामुळे याची झळ शेजारच्या तीन घरांना देखील बसली.

सांगली – शहरातील एका जुन्या फर्निचर व भंगार दुकानाला भीषण ( Fire Furniture and Scrap Shop ) आग लागली. जुन्या कुपवाड रोडवरील असणाऱ्या दुकानाला अचानकपणे आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. तसेच शेजारी असणाऱ्या तीन घरांनाही या आगीची झळ बसली आहे. मात्र ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. शर्थीचे प्रयत्न करत अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

प्रतिक्रिया देताना अग्निशमन अधिकारी आणि नुकसानग्रस्तजुन्या फर्निचर दुकानाला आग : सांगली शहरातल्या जुना कुपवाड रोडवरील मंगळवार बाजार नजीक असणाऱ्या एका जुन्या फर्निचर व भंगार दुकानाला दुपारच्या सुमारास अचानक पणे आग लागली. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जुने लाकडी फर्निचर व इतर साहित्य असल्याने आगीने भीषण रूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. ज्यामुळे याची झळ शेजारच्या तीन घरांना देखील बसली. अखेर शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या भीषण आगीत फर्निचर दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य त्याचबरोबर तीन कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

Previous Post

सांगली | अश्विनी’ झाली ‘अंश’ ,पहिली शस्त्रक्रिया यशस्वी..

Next Post

अजित पवारांच्या अंगरक्षकाला वकिलाची धक्काबुक्की, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याने एकच खळबळ..!

अजित पवारांच्या अंगरक्षकाला वकिलाची धक्काबुक्की, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group