• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | पेपर अवघड गेल्यामुळे विद्यार्थ्याची नैराश्यातुन आत्महत्या..?

Admin by Admin
July 15, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
0
मिरज | पेपर अवघड गेल्यामुळे विद्यार्थ्याची नैराश्यातुन आत्महत्या..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या प्रथम वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सिध्दांत सुरेश तांबे (वय 19 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

सिध्दांत हा मिरजेतील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील एका अपार्टमेंट मध्ये भाड्याने राहत होता. मूळचा मुंबईचा असणारा सिद्धांत हा मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. सध्या या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत्या. सकाळी तो कॉलेजला आला नसल्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला मोबाईलवर फोन केला. मात्र तो प्रतिसाद देत नसल्यामुळे मित्राने प्लॅटकडे धाव घेतली. यावेळी दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मित्रांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता,सिद्धांत यानें किचनमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

पेपर अवघड गेल्याचे नैराश्यातुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हवालदार प्रशांत नाडगे, आयुब नदाफ,फ़ैय्याज बारगिर, मिलिंद पाटोळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल याठिकाणी पाठविला. याचा अधिक तपास मिरज पोलीस करीत आहेत.

Previous Post

अजितदादा सत्तेत आल्यामुळे काही शंका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

Next Post

दुबार नोंदीच्या माध्यमातून तलाठयांकडून अन्याय झालेल्यांनी संपर्क साधावा :- डी एस देशमुख यांचे आवाहन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात

दुबार नोंदीच्या माध्यमातून तलाठयांकडून अन्याय झालेल्यांनी संपर्क साधावा :- डी एस देशमुख यांचे आवाहन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group