• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक! मध्यरात्री एका टोळक्याने केला पोलिसांवर गोळीबार, एक पोलीस जखमी

Admin by Admin
July 8, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
धक्कादायक! मध्यरात्री एका टोळक्याने केला पोलिसांवर गोळीबार, एक पोलीस जखमी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस आपल्या संरक्षणासाठी दिवसरात्र तैनात असतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते इतरांचं संरक्षण करत असतात. मात्र सध्या एका टोळक्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यामधील वारजे माळवाडी परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

9 ते 10 जणांच्या टोळक्याकडून पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, मध्यरात्री गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या अधिकाऱ्यांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू होतं. यावेळी पोलिसांना रोझरी स्कूलच्या जवळ काही संशयास्पद हालचाली करताना दिसून आले.

यावेळी त्या व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस तिकडे जाऊ लागले मात्र त्या व्यक्तींनी लगेच फायरिंग सुरु केली. आणि अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणाहून पळ काढला मात्र या टोळक्यातील पाच जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या झटापटीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Previous Post

दुबार फेरफार प्रकरणी चौकशी करून कारवाई करा

Next Post

मोठी बातमी! एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक; १ जुलैची मतदार यादी अंतिम; २५ जुलैपासून ‘EVM’ची तपासणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी! एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक; १ जुलैची मतदार यादी अंतिम; २५ जुलैपासून ‘EVM’ची तपासणी

मोठी बातमी! एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक; १ जुलैची मतदार यादी अंतिम; २५ जुलैपासून 'EVM'ची तपासणी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group