• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ग्रामविकास अधिकारी जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक मुल्ला निलंबित

Admin by Admin
July 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कवठेमहांकाळ पंचायत समितीचा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अजित मुबारक मुल्ला आणि तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील ग्रामविकास अधिकारी महादेव विठ्ठल जाधव यांना निलंबित करण्यात आले आहेत.तसे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

काही दिवसापूर्वी घरकुलचे बांधकाम करण्यासाठी मंजूर निधीतील हप्ता जमा करण्यासाठी लाच स्वीकारताना मुल्ला सापडले होते. तसेच जाधव यांनीही घरकुलासाठी पैशाची मागणी केली होती. पोलिसांकडून दोघांचाही अहवाल जिल्हा परिषदेला मिळाला आहे. पोलिसांकडून आलेल्या अहवालानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुल्ला यांना निलंबित केले आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडून सखोल चौकशी करून पुढील कारवाई होणार आहे. तसेच मणेराजुरी (ता. तासगाव) येथील ग्रामविकास अधिकारी जाधव यांना गटविकास अधिकारी यांनी निलंबित केले आहे. जाधव यांची खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई विभागीय आयुक्तांकडून करण्यात येणार आहे.

Previous Post

आताची सर्वात मोठी बातमी : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू.

Next Post

सांगलीच्या आयुक्त पवारांनी “त्या” पवारला केलं निलंबित..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला

सांगलीच्या आयुक्त पवारांनी "त्या" पवारला केलं निलंबित..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group