• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीच्या आयुक्त पवारांनी “त्या” पवारला केलं निलंबित..

Admin by Admin
July 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

महापालिकेचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांना शुक्रवारी रात्री निलंबित करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल प्राप्त होताच आयुक्त सुनील पवार यांनी ही कारवाई केली.

उपअग्निशमन अधिकारी (मिरज) सुनील माळी यांच्याकडे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

फायर सिस्टिम बसविल्याच्या कामाच्या अंतिम दाखल्यासाठी 1.25 लाख रुपयांची लाच स्वीकारताना प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार याना रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 27 जून रोजी सापळा रचला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती. त्यांना दोन पोलिस कोठडी मिळाली होती. शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना दुपारी जिल्हा न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्तता केली.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महापालिकेला शुक्रवारी ई-मेलद्वारे अटकेसंदर्भातील अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपायुक्त राहुल रोकडे यांना दिला. शुक्रवारी रात्री प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांना निलंबित करण्यात आले.

Previous Post

ग्रामविकास अधिकारी जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक मुल्ला निलंबित

Next Post

मोठी ब्रेकींग | दोन पोलिस निरीक्षकांसह ७ जण निलंबित, ‘ते’ प्रकरण चांगलेच भोवले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकींग | दोन पोलिस निरीक्षकांसह ७ जण निलंबित, ‘ते’ प्रकरण चांगलेच भोवले

मोठी ब्रेकींग | दोन पोलिस निरीक्षकांसह ७ जण निलंबित, 'ते' प्रकरण चांगलेच भोवले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group