• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेला अल्पवयीन तरुण विटा पोलिसांच्या ताब्यात..

Admin by Admin
June 17, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेला अल्पवयीन तरुण विटा पोलिसांच्या ताब्यात..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विटा पोलिसांच्या सतर्कतेमुळे व करडी नजर असणाऱ्या कामगिरीमुळे विट्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळसंद गावात विक्रीसाठी आणलेल्या १७ तलवारींचे प्रकरण ताजे असतानाच आता जिवंत काडतुसांसह देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आणलेल्या एका अल्पवयीन तरुणास विटा पोलिसांनी अटक केली आहे.

अल्पवयीन तरुण हा विटा- खानापूर रस्त्यावरील बळवंत कॉलेज जवळ पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळताच, विटा पोलिसांनी तातडीने सापळा रचत ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल, एक काडतूस व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Previous Post

शाळेत प्रार्थनेच्या तासाला शिक्षिकेने वाजवली अजान! मुंबईतील धक्कादायक प्रकार

Next Post

’५० खोके आणि १०५ डोके’ नांदेडमध्ये रंगले पुन्हा बॅनरवॉर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
’५० खोके आणि १०५ डोके’ नांदेडमध्ये रंगले पुन्हा बॅनरवॉर

’५० खोके आणि १०५ डोके’ नांदेडमध्ये रंगले पुन्हा बॅनरवॉर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group