• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत ६ किलो गांजा जप्त; महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई

Admin by Admin
June 14, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत ६ किलो गांजा जप्त; महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी / मिरजेतील एसटी स्टँड परिसरात महात्मा गांधी पोलिसांनी रिक्षातून गांजा विक्री करणाऱ्या एका इसमाच्या मुसक्या आवळत कारवाई केली आहे.

मिरजेतील काही भागात खुलेआम गांजा विक्री सुरू असल्याची उलटसुलट चर्चा नागरिकांत सुरू असल्याने कारवाईच्या अनुषंगाने पोलिसांनी कठोर पावले उचलत, आज महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे एक पथक पेट्रोलिंगसाठी फिरत होते.

आरोपी कणशेट्टी

गांजा विक्री व तस्करी प्रकरणी वैभव राजू कणशेट्टी रा. मंगळवार पेठ मिरज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील रिक्षा क्रमांक एम एच १० के ३०२४ यामधून तो गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने सापळा लावत आरोपीला ताब्यात घेतले.

कणशेट्टी याच्याकडून ६ किलो ८०० ग्राम गांजा व एक रिक्षा असा एकूण ३ लाख २० हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याअगोदर रियाज हुक्केरी याच्याही मुसक्या आवळल्या होत्या. मोहन झळके याला याअगोदर गांजा तस्करी प्रकरणी १ वर्षासाठी हद्दपार केले होते.

Previous Post

१०५ जणांचे नेते असलेल्या फडणवीसांचे ४० जणांनी मातेरे केले, आता कानच काय, फडणवीसांचे पोट, छातीही दुखेल!

Next Post

एकनाथ शिंदे आणि 50 आमदार म्हणजे वाघ, त्यांच्यामुळेच तुम्हाला मंत्रिपदं, शिवसेनेने भाजपला सुनावलं..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
एकनाथ शिंदे आणि 50 आमदार म्हणजे वाघ, त्यांच्यामुळेच तुम्हाला मंत्रिपदं, शिवसेनेने भाजपला सुनावलं..

एकनाथ शिंदे आणि 50 आमदार म्हणजे वाघ, त्यांच्यामुळेच तुम्हाला मंत्रिपदं, शिवसेनेने भाजपला सुनावलं..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group