• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दिघंची येथील सराफ व्यापा-यास लुटणा-या टोळीस अटक

Admin by Admin
June 9, 2023
in क्राईम
1 min read
0
पोलीस ठाण्याच्या आवारात जावयाकडून सासुवर चाकू हल्ला ; पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानमुळे अनर्थ टळला..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

दिघंची ता. आटपाडी येथील सराफ व्यवसायिक बाबु हणमंत जगताप (वय ४० रा.राजेवाडी ता. आटपाडी) यांचे १ लाख ३७ हजारांचे दागिने लुटणाऱ्या करगणी येथील तीन अट्टल चोरट्यांना माण तालुक्यातील देवापुर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले.

हणमंत रमेश नांगरे (वय २१),संतोष तुकाराम व्हनमाने (२६), संग्राम दत्तात्रय खिलारी (२१ सर्व रा. करगणी ता.आटपाडी) त्यांची नावे आहेत. या चोरट्यांकडून दागिने, बॅग आणि मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी ६ वाजता दिघंची येथील आदीती ज्वेलर्स दुकान बंद करुन बाबू जगताप हे दुकानातील सोने चांदीचे दागीने बॅगेतून घेऊन निघाले होते. मोटारसायकलवरुन घरी जातराजेवाडी गावाकडे असताना दिघंची गावचे ओढयापासुन थोडया अंतरावर ढोले मळा फाटी येथे ते पोहोचले. यावेळी त्यांच्या पाठीमागून एका मोटारसायकल वरुन तीघेजन आले. जगताप यांनी त्यांच्या गाडीच्या टाकीवर ठेवलेली सोने चांदी दागीने ठेवलेली बॅग जबरदस्तीने ओढून घेतली आणि त्यांच्या डोळयात चटणी टाकुन बॅग घेऊन लिंगीवरे गावाच्या दिशेने पळून गेले.

आटपाडी पोलीसांनी या आरोपींकडून १.३७ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग,मिरची पुड व गुन्हयात वापरलेली मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला.आरोपींना अटक केली असून आज आटपाडी न्यायालयात आरोपींना हजार केले असता नायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली.अधिक तपास पोलीस हवालदार सोमनाथ पाटील करत आहेत.

Previous Post

400 जणांवर गुन्हे; 36 गजाआड : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित.

Next Post

कुपवाडमधील “त्या” खून प्रकरणी दोन संशयित ताब्यात : अल्पवयीन मुलाचाही समावेश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील “त्या” खून प्रकरणी दोन संशयित ताब्यात : अल्पवयीन मुलाचाही समावेश

कुपवाडमधील "त्या" खून प्रकरणी दोन संशयित ताब्यात : अल्पवयीन मुलाचाही समावेश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group