• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरजेत मालगाडी घसरली! रुळाला बेंड आल्याने घडली घटना

Admin by Admin
May 18, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी / मिरज रेल्वे स्थानकाच्या आउट पॉईंट जवळ मालगाडीच्या इंजिनसह दोन डबे रुळावरून घसरले. युरिया घेऊन सातारा कडे जात असताना मालगाडीची ही दुर्घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, दुर्घटनाग्रस्त मालगाडी दक्षिणेतून युरिया घेऊन मिरजेत आली होती. या मालगाडीला जोडण्यात आलेल्या 42 डब्यामध्ये युरिया भरण्यात आला होता. यापैकी 21 डबे मिरज यार्डमध्ये सोडण्यात आले. त्यानंतर ही मालगाडी 21 डबे घेऊन साताराकडे निघाली होती. मालगाडी रेल्वे स्थानकातून आउट पॉईंट जवळ आल्यानंतर दोन इंजिन पैकी एक इंजिन आणि 21 डब्यांपैकी दोन डबे रुळावरून घसरले. रुळाला बेंड आल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिरज- पुणे रेल्वे मार्गावर ही घटना घडली असली तरी रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Previous Post

Sangali Accident: भीषण अपघात! वीटाने भरलेल्या ट्रॅक्टरची बोलेरोला धडक; एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू

Next Post

लग्नाला तीन महिने होऊनही पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार! पीडितेने गाठले थेट पोलिसस्टेशन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
लग्नाला तीन महिने होऊनही पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार! पीडितेने गाठले थेट पोलिसस्टेशन

लग्नाला तीन महिने होऊनही पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार! पीडितेने गाठले थेट पोलिसस्टेशन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group