• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sangali Accident: भीषण अपघात! वीटाने भरलेल्या ट्रॅक्टरची बोलेरोला धडक; एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू

Admin by Admin
May 17, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
Sangali Accident: भीषण अपघात! वीटाने भरलेल्या ट्रॅक्टरची बोलेरोला धडक; एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Sangali Accident News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरू आहे. नुकतीच सांगलीमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर येत असून रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे.या भीषण अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि रॉंग साईडने विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो गाडीत एकाच कुटुंबातील सर्वजण कोल्हापूरहुन पंढरपूरच्या दिशेने चालले होते. यावेळी मिरज जवळील वड्डी गावाजवळ आल्यानंतर रॉंग साईडहुन विटाने भरलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की गाडीमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.

या भीषण अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरो गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाला. भयंकर अपघातात एकाच कुटूंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Previous Post

कर्नाटकात भाजपचा बाजार उठला!

Next Post

ब्रेकिंग | मिरजेत मालगाडी घसरली! रुळाला बेंड आल्याने घडली घटना

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!

ब्रेकिंग | मिरजेत मालगाडी घसरली! रुळाला बेंड आल्याने घडली घटना

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group