• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खबऱ्या इम्पॅक्ट : “गोपनीय खबऱ्याच्या’ बातमीनंतर पाेलिसांच्या धडक माेहिमेस प्रारंभ, सांगलीत दाेन युवकांना एलसीबीकडून अटक

Admin by Admin
May 12, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
खबऱ्या इम्पॅक्ट : “गोपनीय खबऱ्याच्या’ बातमीनंतर पाेलिसांच्या धडक माेहिमेस प्रारंभ, सांगलीत दाेन युवकांना एलसीबीकडून अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Sangli News : सांगलीत गांजा, नशेच्या गोळ्यांची बिनधास्त विक्री केली जात असल्याचे वृत्त गोपनीय खबऱ्याच्या “खबऱ्या लाईव्ह” या वृत्तवाहिनीने दाखविल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. सांगली जिल्ह्यातल्या नशेखोरी विरोधात सांगली पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली.

या अंतर्गत सांगली शहरामध्ये छापा टाकून नशेच्या गोळयांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मानसिक आजारावरील गोळ्यांचा उपयोग नशेसाठी करण्यात येत असल्याचा प्रकार खबऱ्याने काही दिवसांपुर्वी जनतेसमाेर आणला. यामुळे युवा पिढी व्यसनाधीन हाेण्याचा संभव व धाेका असल्याचे तज्ञांनी सांगितले.

गोपनीय खबऱ्याच्या वृत्ताची दखल घेत पोलीस प्रशासनाने सांगली जिल्ह्यातल्या नशेखोरी विरोधात धडक मोहीम सुरू केली. या अंतर्गत सांगली शहरात छापा टाकून नशा करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने गोळयांची विकणाऱ्या दोघांना अटक केली.

त्यांच्याकडून सुमारे अडीचशे गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अनिकेत कुकडे (वय 21) आणि उमर महात (वय 20) असं अटक केलेल्या दोघा संशयतांची नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Previous Post

वादळी पावसाने उदगाव पुलाजवळ झाडे पडली, सांगली-कोल्हापूर महामार्ग चार तास ठप्प

Next Post

धक्कादायक : काँग्रेस नेत्यावर गोळीबार ; चंद्रपुरात एका बुरखाधारक व्यक्तीनं..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक : काँग्रेस नेत्यावर गोळीबार ; चंद्रपुरात एका बुरखाधारक व्यक्तीनं..

धक्कादायक : काँग्रेस नेत्यावर गोळीबार ; चंद्रपुरात एका बुरखाधारक व्यक्तीनं..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group