• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज तालुक्यातील “सह्याद्री” कंपनीवर जीएसटीचे छापे.

Admin by Admin
April 25, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
दप्तर दिरंगाई प्रकरणी “या” अधिकाऱ्याला सांगली जिल्हा परिषदेने केले निलंबित..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागात असलेल्या सह्याद्री कंपनीवर जीएसटीच्या पथकाने छापे टाकले आहेत.

सोमवारपासून जीएसटीचे पथक या कंपनीची कागदपत्रे तपासत असल्याची माहिती आहे. जीएसटी चुकवल्यामुळे ही कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. मात्र या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे जीएसटीचे पथक
नेमकी कशाची तपासणी करत आहे याची माहिती मिळू शकली नाही.

मिरज पूर्व भागात शासनाची विविध कामे करणाऱ्या एका कंत्राटदाराची सह्याद्री नावाची कंपनी आहे. सोमवारपासून राज्य जीएसटी विभागाचे कोल्हापूर येथील एक पथक या कंपनीवर छापे टाकून कंपनीची कागदपत्रे तपासत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

दरम्यान या कंपनीची वार्षिक शंभर कोटीहून अधिक उलाढाल असल्याचे सांगण्यात येत आहे.

जीएसटी विभागाने कर चुकवेगिरी प्रकरणी या कंपनीवर छापे टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र राज्य जीएसटी विभागाच्या कोल्हापूर येथील कोणत्याही अधिकाऱ्याने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. मात्र या कंपनीवर जीएसटी विभागाचे छापे पडल्यानंतर सांगली, मिरजेतील सीए गडबडून गेले आहेत. जीएसटीची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच या कंपनीच्या तपासणीचे खरे कारण पुढे येणार आहे.

Previous Post

माजी नगरसेवक ताड खून प्रकरणातील आरोपींना मोका..

Next Post

कौटुंबिक वादातून डॉक्टर भावाचा खून..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कौटुंबिक वादातून डॉक्टर भावाचा खून..

कौटुंबिक वादातून डॉक्टर भावाचा खून..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group