• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

माजी नगरसेवक ताड खून प्रकरणातील आरोपींना मोका..

Admin by Admin
April 25, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
माजी नगरसेवक ताड खून प्रकरणातील आरोपींना मोका..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी : जत येथील माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खूनात सहभागी असणार्‍या मुख्य संशयितांसह पाच जणांवर मोका लावण्यात आला आहे. कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही कारवाई केली.

जत येथील माजी नगरसेवक विजय ताड यांच्यावर गोळ्या झाडून तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. माजी नगरसेवक उमेश सावंत यांच्याकडून सुपारी घेवून तिघांनी हा खून केला होता. पोलिसांनी या खुनात सहभागी असणारे संदीप उर्फ बबलू शंकर चव्हाण, आकाश व्हनखंडे, किरण चव्हाण या तिघांना अटक केली होती. तर मुख्य संशयीत उमेश सावंत अद्याप फरारी आहे. टोळी प्रमुख संदीप चव्हाण याने वरील सर्व संशयीत व निकेश उर्फ दाद्या मदने याच्या सहाय्याने टोळी निर्माण करून खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी इत्यादी प्रकार केले होते. टोळीची दहशत निर्माण झाल्याने कोल्हापूर विशेष पोलीस निरीक्षक सुनील फुलारी यांनी माजी नगरसेवक उमेश सावंत याच्यासह टोळीला मोका लावला आहे.

Previous Post

Big Breaking – IPS Officers Transfer News| गृह विभागात मोठे फेरबदल ; राज्यातील ३२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

Next Post

मिरज तालुक्यातील “सह्याद्री” कंपनीवर जीएसटीचे छापे.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दप्तर दिरंगाई प्रकरणी “या” अधिकाऱ्याला सांगली जिल्हा परिषदेने केले निलंबित..!

मिरज तालुक्यातील "सह्याद्री" कंपनीवर जीएसटीचे छापे.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group