• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इचलकरंजी प्रांताधिकारी पदी मौसमी बेर्डे-चौगुले

Admin by Admin
April 23, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इचलकरंजीः येथील प्रांताधिकारीपदी मौसमी बेर्डे-चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांची सांगली जिल्ह्यात भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने सहा दिवसांपासून प्रांताधिकारी पद रिक्त होते.

येथे कोणाची वर्णी लागणार याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. मौसमी बेर्डे-चौगुले यांची नियुक्ती झाल्याने चर्चेला विराम मिळाला आहे. मौसमी बेर्डे-चौगुले यांनी या आधी भोर(पुणे) च्या उपविभागीय अधिकारी त्यानंतर साताऱ्यात भूसंपादन क्रमांक नऊ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम पहिले आहे. तेथून बदली होवून त्या सांगली जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारीपदी रुजू होत्या. गेल्या आठवड्यात त्यांची सांगली जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी पदावरून बदली झाली होती. मात्र ठिकाण निश्चित नव्हते नसल्याने त्या रुजू झाल्या नव्हत्या. त्यांना शुक्रवारी इचलकरंजी येथील प्रांताधिकारी कार्यालयात बदलीचे आदेश प्राप्त झाले.

Previous Post

मोठी ब्रेकिंग : सांगलीत काँग्रेसला धक्का ; कवठे महांकाळ मधील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे..!

Next Post

Big Breaking – IPS Officers Transfer News| गृह विभागात मोठे फेरबदल ; राज्यातील ३२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Big Breaking – IPS Officers Transfer News| गृह विभागात मोठे फेरबदल ; राज्यातील ३२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

Big Breaking - IPS Officers Transfer News| गृह विभागात मोठे फेरबदल ; राज्यातील ३२ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group