• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग : सांगलीत काँग्रेसला धक्का ; कवठे महांकाळ मधील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे..!

Admin by Admin
April 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग : सांगलीत काँग्रेसला धक्का ; कवठे महांकाळ मधील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शिरढोण : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी कवठेमहांकाळ तालुका काँग्रेस कमिटीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला बैठकीला बोलवले नाही.

जागा वाटपाची प्रक्रिया सांगितली नाही, कवठेमहांकाळ काँग्रेसला एकही जागा दिली नाही, त्यामुळे तालुकाध्यक्ष संजय हजारे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सामूहिक राजीनामे दिले.

तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने बाजार समितीच्या निवडणुकीबाबत कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिल्याने तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील व जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी तालुका समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही असा आरोप त्यांनी केला.

Previous Post

भाजपमध्ये फुट ; विलासराव जगताप बाहेर..

Next Post

इचलकरंजी प्रांताधिकारी पदी मौसमी बेर्डे-चौगुले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव ; एक रुग्ण आढळला

इचलकरंजी प्रांताधिकारी पदी मौसमी बेर्डे-चौगुले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group