• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग! नॉट रिचेबल अजित पवार पोहचले थेट पुण्यात; १७ तास नेमके कुठं होते?

Admin by Admin
April 8, 2023
in राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग! नॉट रिचेबल अजित पवार पोहचले थेट पुण्यात; १७ तास नेमके कुठं होते?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल होते . यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. अजित पवार हे पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याचे अनेकांनी ट्विटही केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु होत्या मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

तब्बल 17 तासानंतर अजित पवार पुण्यातील एका कार्यक्रमाला त्यांच्या पत्नीसह उपस्थित राहिले. पुणे येथील खराडी य ठिकाणी एका ज्वेलर्सच्या उद्गाटनासाठी अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार यांनी बंड केले नसून ते पुण्यात किंवा मुंबईतच असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मात्र, अजित पवार हे तास कुठे होते हा प्रश्न कायमच आहे? अजित पवार पुण्यात दाखल झाल्यामुळे बंड करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Previous Post

सर्वात मोठी बातमी! सात आमदारांसह अजित पवार नॉट रिचेबल? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Next Post

तळ ठोकून बसलेल्या “त्या” कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी..? बदली गॅझेटमधून अभ्यासू व कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांना मिळणार संधी..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तळ ठोकून बसलेल्या “त्या” कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी..? बदली गॅझेटमधून अभ्यासू व कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांना मिळणार संधी..!

तळ ठोकून बसलेल्या "त्या" कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी..? बदली गॅझेटमधून अभ्यासू व कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांना मिळणार संधी..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group