• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकींग | तीन हजारांची लाच घेताना एक्साईजचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व कॉन्स्टेबलला रंगेहाथ अटक.

Admin by Admin
April 6, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकींग | तीन हजारांची लाच घेताना एक्साईजचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व कॉन्स्टेबलला रंगेहाथ अटक.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या विशेष प्रतिनिधी सोलापूर : बार अँड रेस्टॉरंटच्या नवीन आर्थिक वर्षाच्या स्टॉक रजिस्टरवर शिक्के मारून देण्यासाठी तडजोडे अंतिम हजाराची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक सहाय्यक दुय्यम निरीक्षक व एका महिला कॉन्स्टेबलला रंगेहात पकडण्यात आले आहे.

संभाजी साहेबराव फडतरे, पद – निरीक्षक, वर्ग 2, श्रीमती प्रियंका बबन कुटे, पद – महिला कॉन्स्टेबल, वर्ग 3, सिद्धाराम आनंदेंनप्पा बिराजदार पद – सहा. दुय्यम निरीक्षक, वर्ग 3 सर्व नेमणूक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

यातील तक्रारदार यांचे बार अँड रेस्टॉरंट असून सदर बार अँड रेस्टॉरंट च्या अनुषंगाने असलेले स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टर नवीन आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर येथून शिक्के मारून घेण्यासाठी (प्रमाणित करून) देण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर येथील महिला जवान आरोपी क्र. 2. श्रीमती प्रियांका कुटे व आरोपी क्र. 3. बिराजदार यांनी स्वतःसाठी व साहेबांसाठी 4,000 रू लाचेची मागणी केली असता, आरोपी क्र. 1. निरीक्षक फडतरे यांनी सदर लाच रक्कमेमध्ये तडजोड करून 3,000 रू. लाच रक्कम श्रीमती कुटे यांच्याकडे देण्यास सांगितली. त्यानंतर झालेल्या सापळा कारवाई मध्ये आलोसे श्रीमती कुटे यांनी लाच रक्कम स्वीकारली असून त्यानंतर यातील नमूद तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, उमाकांत महाडिक, पोलिस निरीक्षक, पोलीस अंमलदार- सोनवणे, घाडगे, मुल्ला, किनगी, पवार, घुगे व चालक उडानशिव सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, सोलापूर यांनी पार पाडली

Previous Post

गंडा घालणारे द्राक्ष दलाल मोकाटच

Next Post

कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | २-३ दिवसांत भाजपचं सरकार येणार ? या केंद्रीय मंत्र्याने केलं सूचक विधान..!

कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group