• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी! माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

Admin by Admin
April 5, 2023
in क्राईम
1 min read
0
मोठी बातमी! माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात पॉर्नस्टारला पैसे देऊन गप्प केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या ३० पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे. यामध्ये सर्वात मोठा आणि गंभीर आरोप म्हणजे पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप. यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

Previous Post

‘त्या’ तिन्ही नेत्यांनी जिरवाजिरवी बंद करावी ; अन्यथा… आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्र लढेल ; संजय विभुतेंचा इशारा..!

Next Post

म्हैसाळ योजनेच्या कालव्यात दोन तरुण बुडाले ; बेडग येथील घटना

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
म्हैसाळ योजनेच्या कालव्यात दोन तरुण बुडाले ; बेडग येथील घटना

म्हैसाळ योजनेच्या कालव्यात दोन तरुण बुडाले ; बेडग येथील घटना

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group