• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

म्हैसाळ योजनेच्या कालव्यात दोन तरुण बुडाले ; बेडग येथील घटना

Admin by Admin
April 5, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
म्हैसाळ योजनेच्या कालव्यात दोन तरुण बुडाले ; बेडग येथील घटना
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी : मिरज तालुक्यातील बेडग येथे म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात दोघे बुडाले. सलमान शौकत तांबोळी (वय 21) आणि आरमान हुसेन मुलाणी (वय 16) अशी त्यांची नावे आहेत.

तर नदीम फिरोज मुलानी (वय 18) या तरुणाला बुडताना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना (दि. ४) दुपारी घडली. बुडालेले दोघेही सेंट्रींग कामगार असून माधवनगर येथे राहत होते.

म्हैसाळ योजनेच्या कालव्यात दोघे पोहण्यासाठी उतरले होते. परंतु मुख्य कालव्यात पाण्याचा वेग प्रचंड असल्याने दोघेही बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. आयुष हेल्पलाइन व मिरज ग्रामीण पोलिसांकडून बुडालेल्या तरुणाचा शोध घेत आहे.

Previous Post

मोठी बातमी! माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

Next Post

येरवडा कारागृहातील स्वच्छतागृहात सापडला मोबाईल संच..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
येरवडा कारागृहातील स्वच्छतागृहात सापडला मोबाईल संच..!

येरवडा कारागृहातील स्वच्छतागृहात सापडला मोबाईल संच..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group