• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सात बाजार समित्यांच्या १२६ जागांसाठी १३२८ अर्ज दाखल

Admin by Admin
April 4, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सात बाजार समित्यांच्या १२६ जागांसाठी १३२८ अर्ज दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी अर्ज दाखलच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १२६ जागांसाठी १३२८ अर्ज दाखल झाले.

माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, बाजार समित्यांच्या माजी संचालकांनीही अर्ज दाखल केले आहेत.

सातही बाजार समिती कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सव्वा वर्षापासून लांबल्या आहेत. त्याआधी बाजार समितीमध्ये संचालक होण्यासाठी इच्छुकांची गर्दी आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ४१३ जणांनी अर्ज दाखल केले. अद्याप कोणत्याच पक्षाचे चित्र स्पष्ट नसल्यामुळे, सर्वच पक्षांतून अर्ज दाखल झाले आहेत.

पलूस, शिराळा, इस्लामपूर, विटा, आटपाडी बाजार समितीसाठी चुरशीने अर्ज दाखल झाले.
दाखल उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी, दि. ५ रोजी होणार आहे. अर्ज माघारीची मुदत दि. २० एप्रिलपर्यंत आहे.

बाजार समित्यांसाठी दाखल अर्ज

बाजार समिती -एकूण अर्ज
सांगली ५९८
तासगाव १६८
आटपाडी १६७
इस्लामपूर ९६
शिराळा ५९
पलूस १२४
विटा ११६

Previous Post

हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत तरुणाचा खून..!

Next Post

‘त्या’ तिन्ही नेत्यांनी जिरवाजिरवी बंद करावी ; अन्यथा… आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्र लढेल ; संजय विभुतेंचा इशारा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘त्या’ तिन्ही नेत्यांनी जिरवाजिरवी बंद करावी ; अन्यथा… आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्र लढेल ; संजय विभुतेंचा इशारा..!

'त्या' तिन्ही नेत्यांनी जिरवाजिरवी बंद करावी ; अन्यथा... आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्र लढेल ; संजय विभुतेंचा इशारा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group