• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत तरुणाचा खून..!

Admin by Admin
April 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत तरुणाचा खून..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

हातकणंगले: खबऱ्या प्रतिनिधी / आर्थिक कारणातून झालेल्या बाचाबाचीतून कोयत्याने सपासप वार करून रामचंद्र तुकाराम खिल्लारी (27 रा. लक्ष्मी औद्योगिक वसाहत, हातकणंगले) याचा खून करण्यात आला.

हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये भरदिवसा ही घटना घडली.

या प्रकरणी बाळू विनोद जाधव (17, रा. लक्ष्मी औद्योगिक वसाहत, हातकणंगले) व कपील बजरंग जाधव (20, रा. राजमाने हायस्कूलजवळ) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील वेद इंडस्ट्रीमध्ये रामचंद्र खिल्लारी व बाळू जाधव हे दोघे काम करत होते. सोमवारी सकाळी खिल्लारी व संशयित जाधव यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाला. या वादात खिल्लारीने जाधव याला काठीने मारहाण केली होती.

जाधव याने आपला भाऊ कपिल जाधव याला बोलावून घेतले. या दोघांनी खिल्लारीला जाब विचारला. या वेळी खिल्लारी याने जाधव याला मारहाण केली आणि चाकू घेऊन अंगावर धावून गेला. त्याचवेळी जाधव याने आपल्या घरातील कोयता आणून खिल्लारीच्या गळ्यावर डोक्यावर पाठीत सात ते आठ वार करून गंभीर जखमी केले. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक महादेव तोंदले अधिक तपास करत आहेत.

Previous Post

राज्यातील २२०० नायब तहसीलदार, ६०० तहसीलदार संपावर!

Next Post

सात बाजार समित्यांच्या १२६ जागांसाठी १३२८ अर्ज दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सात बाजार समित्यांच्या १२६ जागांसाठी १३२८ अर्ज दाखल

सात बाजार समित्यांच्या १२६ जागांसाठी १३२८ अर्ज दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group