• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग! दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध? जवळच्या व्यक्तीनेच केला मोठा खुलासा

Admin by Admin
April 3, 2023
in राजकीय
1 min read
0
बिग ब्रेकिंग! दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध? जवळच्या व्यक्तीनेच केला मोठा खुलासा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व देखील स्वीकारले आहे”. असा गंभीर आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान बँक खाते असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी अहमदनगर या ठिकाणी आज पत्रकार परिषदेत हा खुलासा केला आहे.

त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा तक्रार करून आणि पुरावे देऊन देखील दीपाली यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

Previous Post

ब्रेकिंग! चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना फोन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Next Post

जयंत पाटील, विश्वजीत, संजयकाका यांच्यात गुप्त बैठक..! महाविकास आघाडीत धुसफुस.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयंत पाटील, विश्वजीत, संजयकाका यांच्यात गुप्त बैठक..! महाविकास आघाडीत धुसफुस.

जयंत पाटील, विश्वजीत, संजयकाका यांच्यात गुप्त बैठक..! महाविकास आघाडीत धुसफुस.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group