• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत चाकू हल्ला ; एक जखमी

Admin by Admin
April 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली जिल्ह्यात राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : मारहाणीचा जाब विचारण्यास गेलेल्या मिरजेतील सुभाषनगरमधील अर्चना बाळासाहेब गायकवाड (वय 32) यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. गुरुवारी रात्री ही घटना घडली.

याप्रकरणी किरण लकाप्पा तांबे (रा. सुभाषनगर) याच्याविरूद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्चना गायकवाड यांचे पती हे रंगा पाटील यांच्या शेतात कामाला गेले होते. तिथे संशयित तांबे याच्यासोबत पतीचा वाद झाला होता. तांबे याने पतीला मारहाण केली होती. घरी आल्यानंतर पतीने हा प्रकार सांगितला. अर्चना गायकवाड व त्यांचा मुलगा प्रतीक हे तांबेला जाब विचारण्यासाठी गेले. त्यांनी ‘माझ्या वडिलांना का मारहाण केली’, अशी विचारणा केली. यावर तांबे याने ‘तू कोण मला विचारणार’, असे म्हणून घरातील सुरी आणून त्याच्यावर हल्ला केला. प्रतीकने हा हल्ला चुकविला. अर्चना गायकवाड मध्यस्थी करण्यासाठी गेल्या. त्यावेळी चाकूचा घाव त्यांच्या हातावर बसला. यामध्ये त्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविले. रात्री उशिरा त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस याचा तपास करत आहेत.

Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे थायरॉईड ओपीडीचे उद्घाटन

Next Post

विजय ताड हत्या प्रकरणात ‘ शूटर्स’ गळाला, ‘ सुपारी’ बहाद्दर मोकाटच..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विजय ताड हत्या प्रकरणात ‘ शूटर्स’ गळाला, ‘ सुपारी’ बहाद्दर मोकाटच..!

विजय ताड हत्या प्रकरणात ' शूटर्स' गळाला, ' सुपारी' बहाद्दर मोकाटच..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group