• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला साडेअकरा हजाराचा सर्वोच्च दर

Admin by Admin
March 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला साडेअकरा हजाराचा सर्वोच्च दर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर सांगली बाजारात राजापुरी हळदीला क्विंटलला 11 हजार 500 रूपये दर मिळाला. यंदाच्या हंगामातील हळदीचे सौदे आजपासून सुरू झाले असून मुहुर्ताचा सौदा पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते काढण्यात आला.

गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर नवीन हळदीचे सौदे काढण्याचा प्रघात असून आज अधिक्षक तेली यांच्या हस्ते मे. बी. बी.यलीगार या दुकानात सौदा काढण्यात आला. यावेळी कर्नाटकातील हिडकल ता. रायबाग येथील शेतकरी पिराप्पा चनाप्पा व्हसट्टी यांच्या हळदीला 11 हजार 500 रूपये प्रतिर्क्विटल असा दर मिळाला. यु.के. खेमजी आणि कंपनीने ही हळद खरेदी केली.आज काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये कमाल साडेअकरा ते किमान साडेसहा हजार असा दर मिळाला.

पहिल्याच दिवशी सरासरी हळदीचा क्विंटलचा दर साडेआठ हजार असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. यावेळी बाजार समितीचे प्रशासक उप निबंधक मंगेश सुरवसे यांनी अधिक्षक तेली यांचे स्वागत केले. यावेळी सचिव महेश चव्हाण, अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर देसाई, खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष सतिश पटेल, गोपाळ मर्दा, प्रशांत पाटील मजलेकर, आर.टी. कुंभार आदीसह व्यापारी, खरेदीदार शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

एस.टी सवलतीच्या निषेधार्थ सांगलीत राज्य शासनाच्या विरोधात वडाप चालकांनी केला काळे झेंडे लावून निषेध.

Next Post

जतमध्ये बालविवाह प्रकरणी पतीसह, सासू-सासरे आणि आई-वडिलांवर गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जतमध्ये बालविवाह प्रकरणी पतीसह, सासू-सासरे आणि आई-वडिलांवर गुन्हा दाखल

जतमध्ये बालविवाह प्रकरणी पतीसह, सासू-सासरे आणि आई-वडिलांवर गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group