• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : वाळूचोरीची बोगस चौकशी ; “त्या” तहसीलदारासह पंचनामा करणाऱ्या पथकाचीच होणार चौकशी.

Admin by Admin
March 21, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : वाळूचोरीची बोगस चौकशी ; “त्या” तहसीलदारासह पंचनामा करणाऱ्या पथकाचीच होणार चौकशी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आटपाडी; खबऱ्या प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील बेकायदा वाळू चोरीच्या चौकशीची आणि या चोरीचा तपास करताना बोगस चौकशी करणार्‍यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.ही माहिती रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली.

खरात यांनी तालुक्यात वाळूचोरी चौकशीतील मनमानीबाबत शिंदे यांना मंगळवारी निवेदन दिले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र खरात यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केली.

खरात म्हणाले, आपण तहसीलदार बी. एस. माने यांच्या कार्यक्षेत्रात आणि कारकीर्दीत मोठ्या प्रमाणात वाळू चोरी झाली आणि आजही सुरू आहे. याबाबत तक्रारी केल्या आहेत. यानंतर शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ऑगस्ट महिन्यात पंचनामे केले आणि अहवाल दिला असल्याचे सांगितले. परंतु वस्तुस्थितीला धरून पंचनामा केला नाही. तहसीलदार माने आणि बोगस पंचनामे करणारे पथकावर कारवाई करावी, अशी मागणी राजेंद्र खरात यांनी केली. आमदार पडळकर यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Previous Post

भाजप नगरसेवकावर गोळीबार , भररस्त्यात गाडी अडवून केली हत्या.

Next Post

कालव्यात पाणी अन् नियोजन ‘पाण्यात’

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कालव्यात पाणी अन् नियोजन ‘पाण्यात’

कालव्यात पाणी अन् नियोजन 'पाण्यात'

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group