• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत बँक कर्मचाऱ्याने ग्राहकांना घातला ९० लाखांचा गंडा.

Admin by Admin
February 28, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पोलीस ठाण्याच्या आवारात जावयाकडून सासुवर चाकू हल्ला ; पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानमुळे अनर्थ टळला..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Sangli Crime News | सांगली जिल्ह्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेतील 10 ग्राहकांना सुमारे 90 लाख 61 हजार 128 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना रविवारी घडली आहे.

याप्रकरणी बँकेचा कर्मचारी तोहिद अमीर रिकमसलत (वय 27, रा. मिरज) याच्याविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 जणांची करण्यात आली फसवणूक  यामध्ये रिसाज दादापीर कोतवाल (मिरज) अमिना नजीर शेख (गुरुवार पेठ, मिरज), अशोक जिनगोंडा पाटील (मानमोडी रोड, कळंबी), समीर वजीर जमादार (मिरज), वाजिदा शमशुद्दीन कोतवाल, आशिया शमशुद्दीन चाऊस (मिरज), रमेश जमराम सेवानी (मंगळवार पेठ, मिरज), हुसेन इमाम बेपारी (वखारभाग, मिरज), गणी युसूफ गोदड (टाकळी रोड, मिरज), मेहबूब अल्ल्लाबक्ष मुलाणी (मिरज) अशी फसवणूक करण्यात आलेल्या ग्राहकांची नावे आहेत.

या फसवणुकीप्रकरणी बँकेचे साजिद बाबालाल पटेल (वय 38, रा. विजयनगर, सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

आरोपी तोहिद शरिकमसलत याच्याकडे बँकेच्या ग्राहकांना भेटून सेव्हिंग व करंट खाते उघडण्याची जबाबदारी देण्यात आली होती.यानंतर रिकमसलत याने ग्राहकांचा विश्वास संपादन करून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता ग्राहकांकडून काही रक्कम घेतली.

तसेच ग्राहकांच्या खात्यावरूनदेखील त्याने काही रक्कम काढून घेतली. रिकमसलत याने एप्रिल 2019 ते दि. 16 फेब्रुवारी 2023 या कालावधीत त्याने ग्राहकांची 90 लाख 61 हजार 128 रुपयांची फसवणूक केली.

यानंतर ग्राहकांच्या तक्रारीनंतर बँकेने रिकमसलत याची चौकशी केली असता तो त्यामध्ये दोषी आढळून आला.त्यामुळे बँकेने त्याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

Previous Post

गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ; राज्य सरकार कारवाईवर ठाम.

Next Post

कुपवाडमध्ये ईएसआयचे ५० खाटांचे रुग्णालय मंजूर ; कृष्णा व्हॅली चेंबरच्या पाठपुराव्याला यश.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाड मध्ये नशेच्या गोळ्या, गांजा विक्रीचा धंदा जोमात..? व्यसनाधिनता भिनली तरुणाईच्या रोमारोमात..!!

कुपवाडमध्ये ईएसआयचे ५० खाटांचे रुग्णालय मंजूर ; कृष्णा व्हॅली चेंबरच्या पाठपुराव्याला यश.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group