• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दोस्ती पॉवरची २०० महिलांसह देवदर्शन सहल उत्साहात संपन्न

महिलांनी आयोजकांचे केलं तोंडभरून कौतुक

Admin by Admin
February 24, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, सामाजिक
1 min read
0
दोस्ती पॉवरची २०० महिलांसह देवदर्शन सहल उत्साहात संपन्न
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पलूस:- शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांच्या वाढदिवसानिमित्त २०० महिलांसह काढलेली देवदर्शन सहल उत्साहात संपन्न झाली. ही सहल दोन दिवस आणि तीन रात्री चालली यावेळी देवदर्शन सहलीचा आनंद घेणाऱ्या महिलांनी आयोजक दोस्ती पॉवर ग्रुपच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे तोंड भरून कौतुक केलं.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांच्या वाढदिवसानिमित्त दि २० फेब्रुवारी रोजी रात्री देवदर्शन सहल आमनापूर येथून सुरू झाली. २१ रोजी सकाळी शनिशिंगणापूर दुपारी शिर्डी दर्शन झालं. शिर्डी येथे मुक्काम करण्यात आला. त्यानंतर २२ रोजी रांजणगाव महागणपती, थेऊर,नारायणपूर आणि रात्री प्रति बालाजी दर्शन घेण्यात आले. आणि नंतर परतीचा प्रवास. हा प्रवास २३ तारखेच्या पहाटे ३ वाजता आमनापूर येथे सम्पन्न झाला. यावेळी संपूर्ण सहली मध्ये दोस्ती पॉवरच्या संस्थापक अध्यक्ष शाहरुख संदे आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी २०० महिलांना योग्य आणि नीटनेटके नियोजन करून सर्व व्यवस्था पुरवली.या संपूर्ण सहलीत महिलांसाठी भोजन, अल्पोपहार आणि चहापान आयोजकांनी केला होता. सहलीतील नीटनेटक्या नियोजनाने महिला अगदी भारावून गेल्या होत्या. सहलीच्या परतीच्या प्रवासा वेळी सर्व महिलांनी आयोजकांचे तोंड भरून कौतुक केले आणि शुभाशीर्वाद दिले.

Previous Post

मोठी बातमी | अंकलखोपच्या पीक संरक्षण संस्थेत बोगस सदस्यांची नोंद.? कारवाईची मागणी.

Next Post

trial 2

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post

trial 2

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group