• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पलूस तहसीलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

शासकीय कागदपत्रे खाजगी व्यक्तीच्या ताब्यात

Admin by Admin
February 10, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
पलूस तहसीलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पलूस:- पलूस तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून कार्यालयातील शासकीय कागदपत्रे खाजगी व्यक्तीच्या ताब्यात दिली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कार्यालयाच्या नकला विभागात खाजगी व्यक्तींना ठेवण्यात आलं असून याठिकाणी असणारी सर्व शासकीय कागदपत्रे संबंधित व्यक्तींच्या ताब्यात दिली आहेत.

पलूस तहसील कार्यालयात असणारे सर्व जुने सातबारा आणि फेरफार तसेच विविध जुन्या केसेस ज्या विभागात असतात तो नकला विभाग (अभिलेख कक्ष) खाजगी व्यक्तींच्या ताब्यात देऊन या ठिकाणी संबंधितांनी शासकीय कागदपत्रांचे खाजगीकरण केलं आहे की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर आणखी कारनामा म्हणजे याठिकाणचे खाजगी इसम सर्वसामान्य लोकांशी अतिशय उद्धट पणे वागत असतात. याबाबत तक्रारी होऊनही त्यांना संबंधितांकडून वारंवार अभय दिल जात असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळं शासकीय कार्यालयात खाजगी इसम ,”ये रिशता क्या कहलाता है” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Previous Post

“त्या” प्रकरणात पत्रकार कायद्यांतर्गत होणार कारवाई ; पालकमंत्र्यांनी दिली माहिती.

Next Post

जेव्हा जिल्हाधिकारी कचेरी ओस पडते…. भेटायचे कुणाला ? नागरिक कोड्यात.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जेव्हा जिल्हाधिकारी कचेरी ओस पडते…. भेटायचे कुणाला ? नागरिक कोड्यात.

जेव्हा जिल्हाधिकारी कचेरी ओस पडते.... भेटायचे कुणाला ? नागरिक कोड्यात.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group